Abhidnya Bhave TALKS About Her Photos | फोटोमध्ये आठवणीच नाही तर ऊर्जा ही कैद होते

2021-06-10 1

सोशल मीडियावर कायम आपल्या फोटोशूट्समुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री अभिज्ञा भावेने तिचं फोटोज काढण्यामागचं कारण सोशल मीडियावर शेअर केलं. काय म्हणाली अभिज्ञा या व्हिडिओमध्ये. Reporter- Pooa Saraf, Video Editor- Omkar Ingale